BMI Calculator

बीएमआय (BMI - Body Mass Index) Calculator वजन आणि उंचीच्या आधारावर तुमचं आरोग्य योग्य आहे की नाही हे सांगतं. फक्त तुमचं वजन (किलो) आणि उंची (सेमी) टाका आणि तुमचं बीएमआय व कॅटेगरी जाणून घ्या!